I think a lot...sometimes something useful......sometimes directionless traffic. Felt like expressing all this. So here I am...

Wednesday, January 5, 2011

Aai

मला जगात कसे वागावे हे शिकवत राहिलीस। नेहमी सल्ले देत राहिलीस। सासरी दुःखद घटना घडली तेंव्हा पुन्हा प्रवासा बद्दल द्विधा मनस्थिति मधे असलेल्या मला माझ्या कर्तव्यांची जाणीव करून दिलीस. आणि जेंव्हा ते कर्तव्य निभावत होते, एका दुःखातून बाहेर निघायचा आम्ही प्रयत्न करत होतो, तेंव्हा गुपचुप आम्हाला सोडून या जगातून निघून गेलीस। तुझी खूप आठवण येतेय.